सातबारा Watch

← पळासखेडे बु.

Ferfar #2113 · पळासखेडे बु.

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
109/1/2/2
Talathi
अश्विनी राजेश हागे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026 लिहुन घेणार : वराड खुर्द प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्या, वराड खुर्द ता. बोदवड जि. जळगाव लिहुन देणार : सुरेखा भगवान चव्हाण रा. पळासखेडे बु. यांनी दिनांक 14/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/1/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा भगवान चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.