Ferfar #2114 · पळासखेडे बु.
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/1/2/2
- Talathi
- अश्विनी राजेश हागे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026
लिहुन घेणार : वराड खुर्द प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्या, वराड खुर्द ता. बोदवड जि. जळगाव
लिहुन देणार : भगवान बाबुराव चव्हाण रा. पळासखेडे बु. यांनी दिनांक 14/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/1/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान बाबुराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.