Ferfar #2122 · पळासखेडे बु.
बोदवड, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहुन देणार : वराड खुर्द प्राथ.कृषी सह पतसंस्था मर्या.
लिहुन घेणार : पेरोबाई ममराज पवार
यांनी सर्व्हे क्रमांक 64,65 वर घेतलेला बोजा दिनांक 18/05/2020 रोजी वराड खुर्द प्राथ.कृषि सह पतसंस्था वराड खुर्द चा पेरोबाई ममराज पवार यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज सर्व्हे क्रमांक 64 वर घेतलेला बोजा दिनांक 24/09/2003 रोजी वराड खुर्द प्राथ.कृषि सह पतसंस्था वराड खुर्द चा पेरोबाई ममराज पवार यांच्या नावे र.रु.30000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.