Ferfar #2284 · हिंगणे
बोदवड, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि शाखा भुसावळ ,एच डी एफ सी बॅक शाखा भुसावळ
गहाणखत लिहुन देणार : भारत पांडुरंग पाटील ,विमलबाई पांडुरंग पाटील रा. हिंगणे यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 5530-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1496000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 75/1 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत पांडुरंग पाटील ,विमलबाई पांडुरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1496000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.