सातबारा Watch

← सोनोटी

Ferfar #3536 · सोनोटी

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
305/1
Talathi
सावित्री दिलीपराव काळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-09-2026 लिहुन घेणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव, शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव लिहुन देणार : ऋषिकेश प्रल्हाद सुपे रा. सोनोटी यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 305/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश प्रल्हाद सुपे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.