Ferfar #3543 · सोनोटी
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/1
- Talathi
- सावित्री दिलीपराव काळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25-09-2026
लिहुन घेणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव, शाखा बोदवड ता .बोदवड जि. जळगाव
लिहुन देणार : निलिमा संतोष पाटील रा. सोनोटी यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलिमा संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.