सातबारा Watch

← नाडगाव

Ferfar #4210 · नाडगाव

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
सावित्री दिलीपराव काळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026 खातेदार:सुरेखा दिलीपसिंग पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाडंगाव गृप प्राथमिक कृषी सह पतसंस्था नाडंगाव बोजा र. रू 300000/ यांचेकडून दिनांक 04-06-2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक 19-08-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.