सातबारा Watch

← नाडगाव

Ferfar #4216 · नाडगाव

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
236
Talathi
सावित्री दिलीपराव काळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:मिनाबाई विनोद पोळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव यांचेकडून दिनांक 01/05/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.300000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.