सातबारा Watch

← वरखेड बु.

Ferfar #1909 · वरखेड बु.

बोदवड, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1
Talathi
गायत्री सिद्धेश्वर वाघमारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अरुणा ज्ञानदेव हडपे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरूणाबाई ज्ञानदेव धनगर ऐवजी अरुणा ज्ञानदेव हडपे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बोदवड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3726160 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/04/2022 मधील नोंदणी क्र.पी- 2631028 अन्वये अरूणाबाई ज्ञानदेव धनगर ऐवजी अरुणा ज्ञानदेव हडपे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .