Ferfar #3097 · राजुर
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- गायत्री सिद्धेश्वर वाघमारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय कन्हैयालाल बिजारणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय कन्हैयालाल जाट ऐवजी संजय कन्हैयालाल बिजारणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बोदवड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3716423 दि. 10/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- 268520 अन्वये संजय कन्हैयालाल जाट ऐवजी संजय कन्हैयालाल बिजारणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .