सातबारा Watch

← राजुर

Ferfar #3098 · राजुर

बोदवड, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
गायत्री सिद्धेश्वर वाघमारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेश रामधन तायडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुरेश रामदास तायडे ऐवजी सुरेश रामधन तायडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बोदवड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3726217 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2625629 अन्वये सुरेश रामदास तायडे ऐवजी सुरेश रामधन तायडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .