Ferfar #7305 · साळशिंगी
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/प/8
- Talathi
- मनिषा निलेश गायकवाड
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव
गहाणखत लिहुन देणार : बाळु नामदेव जंजाळ ,संजु नामदेव जंजाळ रा. साळशिंगी यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांचेकडील दस्त क्रमांक 2483-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/प/8 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु नामदेव जंजाळ ,संजु नामदेव जंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.