Ferfar #1942 · जलचक्र बु.
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2
- Talathi
- अश्विनी राजेश हागे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा मलकापुर
लिहून घेणार : बेबी यशवंत पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 93/2 तपशिल : एच. डी. एफ. सी. बँक शाखा मलकापुर जि. बुलढाणा चा गहाणखत बोजा र.रु.700000/- दि. 20/08/2016 - 1403 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र 1629/2026 दि.13/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.