सातबारा Watch

← बोदवड

Ferfar #33434 · बोदवड

बोदवड, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
325/2/1
Talathi
बेबी अजाबराव तायडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव. गहाणखत लिहुन देणार : सुभाष पंडीतराव मराठे रा. बोदवड यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5027-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 507000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/2/1 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष पंडीतराव मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 507000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.