सातबारा Watch

← बोदवड

Ferfar #33441 · बोदवड

बोदवड, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
579/2/2/अ/प/16
Talathi
बेबी अजाबराव तायडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 लिहुन देणार:- मयत जुगलकिशोर हजारीमल गुप्ता यांच्या तर्फे वारस (शाम जुगलकिशोर अग्रवाल रा. बोदवड खाता क्रमांक294728) यांचे गट/सर्व्हे क्रमांक579/2/2/अ/प/16, बिगरशेती क्षेत्र 1.0200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.02000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हसीनाबी शे. रहेमान मन्यार , (खाता क्रमांक :-296647)गट/सर्व्हे क्रमांक 579/2/2/अ/प/16 बिगरशेती क्षेत्र 1.02000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बोदवड जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 481 दिनांक 28/02/2008 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.