सातबारा Watch

← बोदवड

Ferfar #33446 · बोदवड

बोदवड, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
119/1/119/2/प/4
Talathi
बेबी अजाबराव तायडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 लिहुन देणार:- आदिल खान रफीक खान रा. बोदवड(खाता क्रमांक295997) यांचे गट/सर्व्हे क्रमांक119/1/119/2/प/4, बिगरशेती क्षेत्र 2.6067 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2131 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजेंद्र हरी अहिर , (खाता क्रमांक :-296648)गट/सर्व्हे क्रमांक 119/1/119/2/प/4 बिगरशेती क्षेत्र 1.2131 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बोदवड जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1806 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 207000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.