Ferfar #33479 · बोदवड
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1/1/112/2/1/प/1
- Talathi
- बेबी अजाबराव तायडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026विनोदसिंग प्रतापसिंग राजपूत , यांनी अर्ज दिला की कै. डोंगरसिंग बाबुसिंग राजपुत हे 14/09/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.28/05/2018 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 112/1/1/112/2/1/प/1 -
विनोदसिंग प्रतापसिंग राजपूत (खाता क्रमांक :-296662) बिगरशेती क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी
दुय्यम निंबधक बोदवड जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1240 दिनांक 28/05/2018 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे
मौजे बोदवड येथील खातेदार श्री. डोंगरसिंग बाबुसिंग राजपूत ही दी.14/09/2026 रोजी बोदवड येथे मयत झाले असून त्यांच्या नावे बोदवड शिवारात बिनशेती गट क्रमांक : 112/1/1/112/2/1/प/1 क्षेत्र 5.4500 आर चौमी.आकार 54 रु.50 पैसे क्षेत्र असून त्यांना वारस मुले नाही, मुली नाही, पत्नी रंभाबाई डोंगरसिंग राजपूत मयत आहे त्यांनी सदरचे क्षेत्राबाबत हयात असताना मा. दुय्यम निबंधक बोदवड यांच्याकडील दस्त क्रमांक 1240/2018 दी.28/05/2026 रोजी नोंदणीकृत मृत्यू पत्र करून ठेवले असून सदर मृत्यूपत्रानुसार त्यांनी सदर बिनशेती प्लॉटचे क्षेत्र ही विनोदसिंग प्रतापसिंग राजपुत यांच्या नावे केले आहे. तरी डोंगरसिंग बाबुसिंग राजपुत हे दि.14/09/2026 रोजी मयत झाल्याने मृत्यूपत्रानुसार त्यांचे नाव कब्जेदार सदरी कमी करून विनोदसिंग प्रतापसिंग राजपुत यांचे नाव दाखल केले असे. गावी अर्ज, मयत दाखला,मृत्यूपत्र दस्त क्रमांक 1240/2018 सूची कर.3 आधार कार्ड हजर केले आहे