Ferfar #33484 · बोदवड
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 712
- Talathi
- बेबी अजाबराव तायडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : दि.जनता सहकारी बँक लि.
लिहून घेणार : रविंद्र जगन्नाथ बडगुजर
यांनी सर्व्हे क्रमांक : 712 तपशिल : न ग क घेनार जळगाव जनता सह बँक लि शाखा बोदवड ता भुसावळ - 18195
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक बोदवड यांच्याकडील दस्त 3189 दस्त दि.19/11/2024 रोजीचे रिकन्व्हेंस दस्त दिल्यावरून 7/12 उतारा च्या इतर अधिकार सदरी दाखल बोजा कमी केला असे
मौजे बोदवड येथील बिनशेती गट न 712 क्षेत्र च्या जमनीच्या इतर अधिकार सदरी दाखल दि.जनता सहकारी बँक लि. शाखा बोदवड यांचा 1,12,000 नजर गहाणखत बोजा फेरफार न.15374 ने दाखल केला होता. तो बोजा जगन्नाथ भाऊलाल बडगुजर, सौ. अरुणा मधुकर बडगुजर यांच्या नावे असून 7/12 हस्तलिखित मधून ऑनलाईन करताना नोंद न. 15374 च्या फेरफार क्रमांक चुकून 18195 असा झाला. फेरफार प्रकार चुकून वारस असा झाला आहे.
सदर गटावर बोजा कमी करणे साठी जगन्नाथ भाऊलाल बडगुजर (मयत)यांच्या तर्फे रविंद्र जगन्नाथ बडगुजर यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांच्याकडील दस्त 3189 दस्त दि.19/11/2024 रोजीचे रिकन्व्हेंस दस्त दिल्यावरून 7/12 उतारा च्या इतर अधिकार सदरी दाखल बोजा कमी केला असे