Ferfar #1949 · वाकी
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- अश्विनी राजेश हागे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026
लिहुन घेणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव, शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव
लिहुन देणार : दिपक शिवराम खवडे रा. वाकी यांनी दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक शिवराम खवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.