Ferfar #1951 · वाकी
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- अश्विनी राजेश हागे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
लिहुन घेणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव, शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव
लिहुन देणार : अजय कैलास आंभोरे रा. वाकी यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय कैलास आंभोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.