सातबारा Watch

← वाकी

Ferfar #1957 · वाकी

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
29/3/2
Talathi
अश्विनी राजेश हागे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव, ० लिहुन देणार : प्रकाश श्रीपत शेळके रा. वाकी यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/3/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश श्रीपत शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.