Ferfar #1961 · वाकी
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/3
- Talathi
- अश्विनी राजेश हागे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
मौजे वाकी येथील गट नं 46/3 क्षेत्र 1.82 हे आर +पो.ख.0.08 हे आर एकूण क्षेत्र 1.90 हे आर धारक सुकदेव विठ्ठल बंड यांनी नाव दुरुस्ती करणेबाबत अर्ज केलेवरून त्यांचे सध्याचे नाव सुकदेव विठ्ठल बंड ऐवजी सुकदेव विठोबा बंड असे करण्यात आले. सदर नोंदिकामी अर्ज,प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद केली असे.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.