Ferfar #11479 · शेलवड
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/2/1/1
- Talathi
- प्रतिक्षा विजयराव गोगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
खातेदार: गणेश भिका बावस्कर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव यांचेकडून दिनांक 09-06-2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.