Ferfar #11485 · शेलवड
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 483/4
- Talathi
- प्रतिक्षा विजयराव गोगे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव
लिहुन देणार : निलेश हिरालाल बागरेचा रा. शेलवड यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 483/4 क्षेत्र 2.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश हिरालाल बागरेचा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ० दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.