सातबारा Watch

← शेलवड

Ferfar #11486 · शेलवड

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
194/2
Talathi
प्रतिक्षा विजयराव गोगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव लिहुन देणार : मोतीराम सखाराम कुंभार रा. शेलवड यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 194/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोतीराम सखाराम कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.