सातबारा Watch

← येवती

Ferfar #7575 · येवती

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
प्रतिक्षा विजयराव गोगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव लिहून घेणार : शेख लुकमान शेख उस्मान यांनी दिनांक 08/05/2024 रोजी दि जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव चा शेख लुकमान शेख उस्मान यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज - 7106 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.