सातबारा Watch

← सतारे

Ferfar #18096 · सतारे

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2/2
Talathi
तेजस सुरेश पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहुन देणार:- मनोहर सोना पाटील ,रघुनाथ सोना पाटील ,शांताराम सोना पाटील (खाता क्रमांक18505) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/2/2, बिगरशेती क्षेत्र 1.8987 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1392 आर.चौ.मी हे त्यांनी संम्मती देणार शैलेजा रविंद्र पाटील, पवन रविंद्र पाटील लिहुन घेणार : चेतन शांताराम पाटील , (खाता क्रमांक :-23814)गट/सर्व्हे क्रमांक 8/2/2 बिगरशेती क्षेत्र 1.1392 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2385 दिनांक 02/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 249000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.