सातबारा Watch

← सतारे

Ferfar #18097 · सतारे

भुसावळ, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1ब/2
Talathi
तेजस सुरेश पाटील
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार:- रजनी प्रकाश अत्तरदे खाता क्रमांक 525 यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/1ब/2,क्षेत्र 1.3489 आर.चौ.मी संकल्प रेसिडेन्सी चे ईमारती पैकी स्टिल फ्लोअर मधील फ्लैट नंबर 1 यांचे क्षेत्र 0.4938 आर.चौ.मी लिहुन घेणार : कल्पना विनायक भालेराव ,विनायक देविदास भालेराव (खाता क्रमांक :-24353)गट/सर्व्हे क्रमांक 78/1ब/2 संकल्प रेसिडेन्सी चे ईमारती पैकी स्टिल फ्लोअर मधील फ्लैट नंबर 1चे क्षेत्र 0.4938 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3975 दिनांक 23/10/2017 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद सूची 2 दस्त क्रमांक 3975 दिनांक 23/10/2017 अलेवरून केली असे.