सातबारा Watch

← सतारे

Ferfar #18099 · सतारे

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
83/84/85/116/117/46
Talathi
तेजस सुरेश पाटील
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युको बँक शाखा भुसावळ गहाणखत लिहुन देणार : राजेश रमेशचंद्र झंवर रा. सतारे यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6123-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/84/85/116/117/46 क्षेत्र 2.2904 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश रमेशचंद्र झंवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.