सातबारा Watch

← सतारे

Ferfar #18107 · सतारे

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
127/अ/प्लॉटनं
Talathi
तेजस सुरेश पाटील
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 मौजे सतारे शिवारातील सर्वे नंबर 127/अ/प्लॉटनं./3/अ,बिगरशेती क्षेत्र 1.6625 आर.चौ.मी.हे सुभाष पंडीत चव्हाण व रमेश उध्दवदास आहुजा यांचे नावे दाखल असुन पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8313 आर.चौ.मी.हे सुभाष पंडीत चव्हाण यांनी त्यांची पत्नी संगीता सुभाष चव्हाण यांना दुय्यम निबंध‍क भुसावळ यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5016 दिनांक 24/08/2026 ने बक्षीस दिलेले आहे.व रमेश उध्दवदास आहुजा यांनी बिगरशेती क्षेत्र 0.8313 आर.चौ.मी.हे संगीता सुभाष चव्हाण यांचे नावे करण्यास संमती दिलेली आहे फेरफार क्रमांक 18027 ने 7/12 वरती नोंद झालेली आहे.परंतु 7/12 वरती रमेश उध्दवदास आहुजा व संगीता सुभाष चव्हाण यांचे नाव सामाईकात दाखल झाले असल्याने त्यांचे नावे क्षेत्र दाखल केले असे. नोंद 7/12 उतारा,फेरफार नोंद व अर्ज आले वरून केली असे. 127/अ/प्लॉटनं./3/अ