Ferfar #1842 · भानखेडे प्र.ए.
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- निशा सुरेश गायकवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 30, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1562 दि. 22/10/2018 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मृणाली व भाग्यश्रीचे अपाक आई मनिषा रामचंद्र पाटील यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.