सातबारा Watch

← साकेगाव

Ferfar #32797 · साकेगाव

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
298/क/प्लॉट
Talathi
निशा सुरेश गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा भुसावळ - गहाणखत लिहुन देणार : अशोक आनंदा भोई ,प्रकाश आनंदा भोई ,विनोद आनंदा भोई रा. साकेगाव यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6232-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 298/क/प्लॉट नं./4 क्षेत्र 0.6970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक आनंदा भोई ,प्रकाश आनंदा भोई ,विनोद आनंदा भोई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शारदा प्रकाश भोई (खाता क्रमांक :- ) , 298/क/प्लॉट नं./4