सातबारा Watch

← साकेगाव

Ferfar #32803 · साकेगाव

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
222/2/प्लॉट/44
Talathi
निशा सुरेश गायकवाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : दि जळगांव पिपल्स कॉ ऑॅप बॅक ली जळगांव शाखा भुसावळ लिहून घेणार : भारती रविंद्र पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 222/2/प्लॉट/44 तपशिल : प्रमाणे भारती रविंद्र पाटील यानी दि जळगांव पिपल्स कॉ ऑॅप बॅक ली जळगांव शाखा भुसावळ यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 26337 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्र. 4592/2026 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.