Ferfar #5749 · खेडी बुद्रुक
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- रोशन मनोहर कापसे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.क्र./८४/ल-६ दि.१९/०३/१९९८
आदेश दिनांक : 19/03/1998
अर्जदार इंद्रराज बळीराम हारके यांनी अर्ज दिला की बाजूस दाखल ग..नं. वरील इतर अधिकारातील वारस 1) सुनिता भ्र ताराचंद गायकवाड 2 ) सुमनबाई भ्र ताराचंद गायकवाड ही नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल करून मिळावे. महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.क्र./८४/ल-६ दि.१९/०३/१९९८ व मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.रा.) पुणे यांचे कडील मार्गदर्शक सूचना क्रमांक – ९० पत्र क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स./९०/२०१८ दि.२९/१२/२०१८ अन्वये बाजूस दाखल ग..नं.वरील इतर अधिकारातील वारसांची नावे कमी करून कब्जेदार सदरी नवीन खाता क्र. 15141 ने दाखल केले असे. फेरफार नोंद क्रमांक 643 अन्वये तसेच आदेशाने नोंद केली असे.