सातबारा Watch

← खडके

Ferfar #28986 · खडके

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
5/1/अ/2/अ
Talathi
कोमल भिमरावजी भुजाडे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा भुसावळ (मॉर्गेजी) गहाणखत लिहुन देणार : अझहरुद्दीन शेख नबी रा. खडके यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6223-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1/अ/2/अ क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अझहरुद्दीन शेख नबी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मोहम्मद ताबिश शेख नबी (खाता क्रमांक :- 18756) ,