सातबारा Watch

← खडके

Ferfar #29010 · खडके

भुसावळ, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
5/2/2/5/2/3/55
Talathi
कोमल भिमरावजी भुजाडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026 फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026 लिहुन देणार:- शेख रऊफ कमरुद्दीन रा. खडके(खाता क्रमांक13848) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2/2/5/2/3/55, बिगरशेती क्षेत्र 0.4124 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4124 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख अमीर शेख एजाज ,शेख इलीयास शेख एजाज ,शेख समीर शेख एजाज , (खाता क्रमांक :-18822)गट/सर्व्हे क्रमांक 5/2/2/5/2/3/55 बिगरशेती क्षेत्र 0.4124 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1521 दिनांक 28/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 532000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. सूची क्रमांक 2 आलेवरून 7/12 वर नाव दाखल केले असे .