सातबारा Watch

← कन्हाळे खुर्द

Ferfar #2626 · कन्हाळे खुर्द

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
27/3/अ
Talathi
रोशन मनोहर कापसे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 आदेश क्रमांक : महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.क्र./८४/ल-६ दि.१९/०३/१९९८ आदेश दिनांक : 19/03/1998 अर्जदार सुरेश शंकर चौधरी यांनी अर्ज दिला की बाजूस दाखल ग.नं.वरील इतर अधिकारातील वारस 1) अंजनाबाई सुदाम महाजन 2) कमलबाई भ्र.शंकर चौधरी 3) शोभाबाई शंकर चौधरी ही नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल करून मिळावे. महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.क्र./८४/ल-६ दि.१९/०३/१९९८ व मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.रा.) पुणे यांचे कडील मार्गदर्शक सूचना क्रमांक – ९० पत्र क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स./९०/२०१८ दि.२९/१२/२०१८ अन्वये बाजूस दाखल ग..नं.वरील इतर अधिकारातील वारसांची नावे कमी करून कब्जेदार सदरी नवीन खाता क्र.13831 ने दाखल केले असे. फेरफार नोंद क्रमांक 1124 अन्वये तसेच आदेशाने नोंद केली असे.