Ferfar #9197 · फेकरी
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ममता अशोक वानखेडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : श्री काळा हनुमान अर्बन को.ऑ.क्रे.सो.ली.भुसावळ
लिहून घेणार : नामदेव किसन पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 49/2/प्लॉट नं./24 तपशिल : श्री काळा हनुमान अ. को. क्रे. सो. लि. भुसावळ यांचा बोजा र. रु. 300000/- दि. 19/2/01 यांनी नामदेव किसन पाटील यांच्या नावावर बोजा दा. ता.23/7/01 र.रनं. 1323 - 3843
सर्व्हे क्रमांक : 49/2/प्लॉट नं./25 तपशिल : श्री काळा हनुमान अर्बन को.ऑ.क्रे.सो.ली.भुसावळ यांचा बोजा र.रु.300000/- ता.19/6/2001 र.न.1323 सुभदाबाई कीसन पाटील यांच्या नावावर बोजा दाखल ता.23/7/2001. - 3843
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
49/2/प्लॉट नं./24,49/2/प्लॉट नं./25