सातबारा Watch

← हातनुर

Ferfar #3438 · हातनुर

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
229/1
Talathi
शमशादबी मुक्रमपाशा शेख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : हातनूर वि.का.सेवा सह.सोसा ता. भुसावळ. लिहून घेणार : लहु रामा केाळी यांनी सर्व्हे क्रमांक : 229/1 तपशिल : हातनूर प्रा कृ सह पत संस्था मर्या रु 1,00,000/- 23/7/12 लहू हि - 2355 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.