सातबारा Watch

← जाडगांव

Ferfar #2742 · जाडगांव

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
13/1/2
Talathi
Damini Dharmendra Mahajan
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा भुसावळ गहाणखत लिहुन देणार : विद्याबाई शांताराम भवर रा. जाडगांव यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 5931-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्याबाई शांताराम भवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.