सातबारा Watch

← वेल्हाळे

Ferfar #7498 · वेल्हाळे

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
Damini Dharmendra Mahajan
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सिंधुबाई तुळशिराम पाटील रा. वेल्हाळे(खाता क्रमांक1861) गट/सर्व्हे क्रमांक204, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मार्केश मोहन पाटील , (खाता क्रमांक :-2772)गट/सर्व्हे क्रमांक 204 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9150 आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बोदवड जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2845 दिनांक 17/10/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.