सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #6502 · शिंदी

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
205/2/1
Talathi
रुपेश अंबादास लिधोरकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्री विठ्ठल रखुमाई अर्बन को ऑप्प क्रेडिट सो लि भुसावळ तर्फे विशेष वसूली अधिकारी भरत सोपान बोंडे लिहून घेणार : सुनील अशोक पातील (कर्जदार),जमीनदार नंबर 1 मूलचंद माधव पाटील चे वारस मुलगा अशोक मुलचंद पाटील जमीनदार 2 भावलाल भावडू पातील मयत चे वारस पत्नी शकुंतला भावलाल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 205/2/1 तपशिल : नजर गहाणखत विठठल रखुमाई अर्बन को ऑप क्रेडीट सोसा ली भुसावळ र रु 50000 दि 23.07.03 सुनील अशोक पाटील ,मुलचंद माधव भावलाल भावडू पाटील जामीनदार. - 3529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.येणे प्रमाणे दुय्यम निबंधक भुसावळ येथील दस्त क्रमांक BSL-6045-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे नोंद केली असे