सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #6503 · शिंदी

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
117/1/2
Talathi
रुपेश अंबादास लिधोरकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून घेणार :बँक ऑफ महाराष्ट्र , भुसावळ लिहून देणार : मुक्ताई जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी करीता भागीदार रा. शिंदी यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 7291 दिनांक 31/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/1/2 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन मुक्ताई जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी करीता भागीदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. मुक्ताई जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी करीता भागीदार रा. शिंदी यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 7291 दिनांक 31/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/1/2 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन मुक्ताई जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी करीता भागीदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. मुक्ताई जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी करीता भागीदार ,विजय भागवत ढाके , प्रमोद भागवत ढाके रा. शिंदी यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 7291-2025 दिनांक 31 /12 /2025 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/1/2 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद भागवत ढाके ,मुक्ताई जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी करीता भागीदार ,विजय भागवत ढाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे