Ferfar #25168 · कंडारी
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/3पै/ईपी/4/19
- Talathi
- सोनाली रमेश कोळी
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा रेल्वे कॉलनी भुसावळ
गहाणखत लिहुन देणार : चेतन रामगुलाम पासी रा. कंडारी यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6130-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2422487.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/3पै/ईपी/4/19 क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन रामगुलाम पासी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2422487.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.