सातबारा Watch

← कंडारी

Ferfar #25197 · कंडारी

भुसावळ, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
189/190/प्लॉट
Talathi
सोनाली रमेश कोळी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : मा.तहसीलदार भुसावळ आदेश क्रमांक : जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727589 आदेश दिनांक : 19/10/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गतम मा.तहसीलदार भुसावळ यांचे कडील आदेश क्रमांक /जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727589 दि. 19/10/2026 नुसार मौजे कंडारी येथील सर्वे नंबर 189/190/प्लॉट न/104, मध्ये नोंद नंबर 5894 व 5905 नुसार नावा समोर क्षेत्र दाखल केले. नोंद मा.तहसीलदार भुसावळ यांचे कडील आदेश क्रमांक /जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727589 दि. 19/10/2026 वरून केली असे. 189/190/प्लॉट न/104