Ferfar #79450 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2/4/1अ
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅंक एसबीआय होमलोन सेंटर अजिंठा चौक जळगाव
गहाणखत लिहुन देणार : हिरामण गोपाळ फालक रा. भुसावळ यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6010-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9983000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/2/4/1अ क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरामण गोपाळ फालक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9983000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रहिज हिरामण फालक (खाता क्रमांक :- ) ,
तिलक हिरामण फालक (खाता क्रमांक :- ) ,