Ferfar #79457 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 183/2/ब/7
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युको बँक शाखा भुसावळ
गहाणखत लिहुन देणार : हिरालाल गणेश नरवाडे रा. भुसावळ यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6030-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2/ब/7 क्षेत्र 0.9125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरालाल गणेश नरवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.