सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79470 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
199/1/अ
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 करुन देणार : शांताराम रामचंद्र पाटील रा.भुसावळ करुन घेणार : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिकचे (म्हाडा) मुख्यधिकारी नयना गुंडे तर्फे ज.मु.म्हणुन उप.स.वि.अधिकारी दिनकर आनंदा वानखेडे यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 836 दिनांक 07/03/2009 प्रमाणे रक्कम रुपये 143550/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199/1/अ, शांताराम रामचंद्र पाटील यांना भाड्याने दिले.नोंद दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 836 दिनांक 07/03/2009 आले वरून केली असे.