Ferfar #79473 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/1/अ
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
करुन देणार : सिमा सुरेश शिंदे रा.भुसावळ
करुन घेणार : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिकचे (म्हाडा) मुख्यधिकारी नयना मुंडे तर्फे ज.मु.म्हणुन उप.स.वि.अधिकारी दिनकर आनंदा वानखेडे
यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 579 दिनांक 05/02/2010 प्रमाणे रक्कम रुपये 117000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199/1/अ, सिमा सुरेश शिंदे यांना भाड्याने दिले.नोंद दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 579 दिनांक 05/02/2010 आले वरून केली असे.