सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79480 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
203/3ब/खळे/प्लॉटनं/23
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 निळकंठ जनार्दन भारंबे रा.भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव यांनी मौजे भुसावळ ता.भुसावळ येथील सर्वे नं. 203/3ब/खळे/प्लॉटनं/23, मधील अर्जदार यांचे मालकीचे क्षेत्र 1.5675 आर.चौ.मी.क्षेत्र रहिवास प्रयोजनार्थ अनअधिकृत अकृषीक वापर नियमीत करणे कामी इकडील कार्यालयात अर्ज व दस्ताऐवज सादर केलेले होते. अर्जदार यांनी अकृषीक आकारणीचा एकरकमी रुपातंरीत कर एकुण 2370/- रक्कम चलनादवारे दिनांक 16/10/2026 रोजी भरणा केलेला आहे. मा.मुख्य अधिकारी भुसावळ नगर परिषद यांचे कडील मंजूर अभिन्यास व गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाण पत्र जा.क्र.भुनपा/गुंठेवारी/81/2023 दिनांक 20/01/2023 , सह.दुय्यम निबंधक भुसावळ यांचे कडील संबधित क्षेत्राचे मुल्यांकन आले वरून व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 03/11/2025 चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10, महसूल व विभाग यांचे कडील आदेश क्रमांक R&FD-31060(60)13/2025-MRF(Desk L 1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025, म.ज.म.सं.1966 चे कलम 149,150 अन्वये अधिन राहुन 7/12 चे इतर अधिकारात नोंद केली असे.